काही मोजक्याच जागा शिल्लक

00
:
00
:
00
:
00

मुलांमधले
गॅजेट ऍडिक्शनचे
प्रमाण कमी करू इच्छिणाऱ्या
जागरूक पालकांसाठी एक डेडिकेटेड मास्टरक्लास

स्क्रीन टाइम व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घ्या
आणि
मुलांच्या भावनिक आरोग्याची काळजी घ्या.


डिजिटल युगातल्या पालकांना अतिशय साध्या, सोप्या भाषेत  एक नवी वैचारिक दिशा देणारा

3 तासाचा मराठी मास्टरक्लास




मुलांची भावनिकता समजली तर पालकत्व
एक सुंदर आनंददायी यात्रा होऊ शकते.

तेव्हा तुम्ही जर 3 तास वेळ काढून शेवटपर्यंत अटेंड करू शकणार असाल तरच तुमचे नाव रजिस्टर करा.


नियमित प्रवेश फी 
रु.999/- 

पण हा मास्टरक्लास मोफत


( मर्यादित वेळेसाठी विशेष ऑफर)

मास्टरक्लाससाठी तुमचे नाव रजिस्टर करा.

त्वरा करा. फक्त ९६ जागा उपलब्ध.

📆 रविवार, 15 डिसेंबर, 2024

⏰ सकाळी 10.05 वाजता

पुढील सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून
HAPPY PARENTS हा VIP व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा ⬇️ 

LandingPageAd_eyody_1980


या मास्टर क्लास मधून तुम्हाला मुलांच्या स्क्रीन टाइम व्यवस्थापनासाठीची

प्रमुख सिक्रेट्स समजतील.


वेळेवर काळजी घेतली तर नंतर काळजी करण्याची वेळ येणार नाही.

  • डिजिटल युगात मुलांचे मानसिक आणि भावनिक आरोग्य कसे राखावे?
  • डिजिटल युगात मुलांच्या शारीरिक क्रियाकलापांचे महत्त्व काय आहे?
  • स्क्रीन टाइम मर्यादित ठेवण्यासाठी कोणते उपाय वापरता येतील?
  • मुलांमध्ये डिजिटल व्यसनाचे संकेत कोणते आहेत आणि ते कसे ओळखावे?
  • डिजिटल युगात संवाद कौशल्ये कशी विकसित करावी?
  • मुलांच्या सोशल मीडिया वापरावर पालकांनी कसा नियंत्रण ठेवावा?
LandingPageImage21_uznzu_900

स्मार्टफोनविषयीची आधीनता का आणि कशी निर्माण होते

LandingPageImage20_a2mdm_900

अभ्यासाव्यतिरिक्त मुलांचा स्मार्टफोनचा अति वापर कसा टाळावा

LandingPageImage23_yznjg_900

स्मार्टफोन आधीनतेमुळे मुलांमध्ये निर्माण झालेला हटवादीपणा कसा कमी करावा

LandingPageImage27_iwmze_900

स्मार्टफोन वापरामुळे मुलांमध्ये येणारे नैराश्य कसे टाळता येईल

LandingPageImage25_eymtu_900

मुलांचे भावनिक आरोग्य सुधारण्यासाठी नेमके काय करायला हवे

LandingPageImage26_qzmzy_900

पालकत्व ही एक अविस्मरणीय आनंदयात्रा कशी होऊ शकते

"चला, डिजिटल युगातल्या मुलांना समजून घेऊ या" या फ्री मास्टरक्लाससाठी तुमचे नाव आत्ताच रजिस्टर करा.नियमित प्रवेश रु.999/- आज मोफत ( मर्यादित वेळेसाठी विशेष ऑफर)

माझ्याबद्दल थोडंसं......

चंद्रकांत पागे

मोटिव्हेशनल स्पीकर, वेलनेस कोच अँड कौन्सेलर
"आईवडील हे पहिले शिक्षक आणि शिक्षक हे दुसरे आईवडील" ही विचारप्रणाली जोपासत मुलांना भावनिक दृष्ट्या समजून घेऊन उद्याची भावी पिढी सक्षम आणि जबाबदार बनवण्याच्या ध्यासापोटी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तीनही स्तरांना गेली ४२ वर्षे अथक मार्गदर्शन करत आलो आहे.
CPwithbk_e1mzc_1728

"चला, डिजिटल युगातल्या मुलांना समजून घेऊ या"
मास्टरक्लासचा काय फायदा होईल?

तुमचे ऑफिस रुटीन, कामाचा ताण लक्षात घेऊन डिजिटल युगात तुमचे पालकत्व अपडेट कसे करावे याची ठोस कल्पना येईल.

LandingPageImagesdhyeyaneprerit_u0njg_900

ध्येयाने प्रेरित

काय केल्यामुळे मुलं ध्येयानं प्रेरित होतील हे समजेल.

LandingPageImagesEkagra_g2mdq_900

एकाग्रतेनं अभ्यास

कोणत्या पद्धतीने समजावल्यावर मुलं एकाग्रतेनं अभ्यास करतील हे समजेल.

LandingPageImagesConfident_e3mza_900

सकारात्मक आत्मविश्वास

काय केल्यामुळं मुलांमधला सकारात्मक आत्मविश्वास वाढेल हे लक्षात येईल.

LandingPageImagesRespect_q3nzy_900

आदरयुक्त वर्तन

तुमच्याविषयी मुलांच्या मनात आदर कसा निर्माण करावा हे समजेल.

LandingPageImagesSaksham_awmty_900

स्वावलंबी आणि सक्षम

मुलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी नेमकं काय करायला हवं ते लक्षात येईल.

LandingPageImagesSuccessful_i1ntc_900

यशस्वी आणि आनंदी

मुलं यशस्वी आणि सदैव आनंदी कशी राहतील हे समजेल.

फ्री बोनस 
(तीन लाख सहा हजार रुपये मोलाचे)

आताच जॉइन व्हा, मास्टरक्लास अटेंड करा आणि ₹ 3, 06,000/- किमतीचे बोनस मोफत मिळवा

BonusIcon1_cyntq_548
Selfdisciplinewithbk_i2mjm_4500
BonusIcon2_ewmza_548
VicharanchiSpandane2withbk_cxmda_2250
BonusIcon3_c1njy_548
OvercomingToughTimeswithbk_y1nzu_2250
BonusIcon4_g1mzu_548
SirSalamat3withbk_m2odk_2250
BonusIcon5_azotq_548
UnderstandingMediawithbk_gwndi_2250
BonusIcon6_y4ndk_548

DimentionsOfPersonality2withbk_a3ndi_2250

आमच्या मास्टर क्लास विषयीचे काही पालकांचे अभिप्राय

TorgalkarKamatF_e4ode_482
DrPreetiOswalF_mxode_482
BhosekarDeshmukhF_axmjy_482
KumudMoreF_y5otg_482
SujataJadhavF_i1nta_482
AjitKulkarniF_k2mte_482
PriyaSaveF_yyode_482
NAPatilF_cwndq_482
PriyaMankarF_i3njg_482

FAQ

सतत विचारले जाणारे प्रश्न

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

हा मास्टर क्लास कोणासाठी आहे?

हा मास्टरक्लास सर्व वयाच्या मुलांच्या पालकांसाठी आहे, ज्यांना त्यांच्या मुलांच्या गॅजेट्सच्या व्यसनाबद्दल चिंता आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे आहे. 

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

मास्टर क्लासमध्ये कोणते विषय हाताळले जाणार आहेत?

मास्टरक्लासमध्ये गॅजेट्सच्या वापराचे मानसिक व शारीरिक परिणाम, मुलांच्या विकासावर होणारा परिणाम, तसेच पालकांनी कोणते उपाय करावेत यावर चर्चा केली जाईल.

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

मास्टर क्लासमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल?

मास्टरक्लासमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला फक्त [नोंदणी लिंक/पद्धत] वापरून नोंदणी करावी लागेल. वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आणि संगणक/मोबाईल फोनची गरज आहे.

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

मास्टर क्लासचे रेकॉर्डिंग मिळेल का?

फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग दिले जाणार नाही. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करूनही त्या दिवशी अटेंड करता आले नाही, तर पुढील मास्टरक्लास अटेंड करू शकता.

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

मास्टर क्लासमध्ये उपस्थित राहून प्रश्न विचारता येतील का?

होय, मास्टरक्लास झाल्यानंतर प्रश्नोत्तर सत्रात तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. आम्ही तुमच्या शंकांचे निरसन करू.

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

मास्टर क्लासमध्ये सहभागी होण्यासाठी काही शुल्क आहे का?

नाही, हा मास्टरक्लास पूर्णपणे मोफत आहे.

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

मास्टर क्लासबद्दल अधिक माहितीसाठी कोणाशी संपर्क साधावा?

अधिक माहितीसाठी तुम्ही टेक्निकल डायरेक्टर श्री. जितेंद्र चौधरी सर यांच्याशी 9762627076 या नंबर वर संपर्क करू शकता.

तुमच्या मनातल्या सर्वात मोठ्या दोन प्रश्नांची उत्तरे मला देऊ द्या...

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

मास्टर क्लास तुम्ही फ्री मध्ये का घेत आहात ?

या मास्टरक्लासच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल युगातल्या समस्त मराठी भाषिक पालकांमध्ये सुजाण पालकत्वाविषयीची जागरूकता निर्माण करणं हा प्रमुख हेतू आहे. ती जागरूकता निर्माण करत असताना सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पालकांवर कोणताही तणाव असायला नको आणि त्यांनी अगदी मनमोकळेपणे पण गांभीर्याने यातील मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, त्यावर अंमल करावा आणि आपल्या मुलांना एक चांगला माणूस म्हणून घडवावे ही अपेक्षा आहे.

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

मला फ्री मध्ये खरोखरच काही मोल मिळेल का?

हा प्रश्न मनात येण्याचे कारण असे की "कोणतीही गोष्ट जी फुकट मिळते त्याला काहीच मोल नसते, त्यात काही दम नसतो" अशी सर्वसाधारण मनोधारणा असते. पण गेल्या ४२ वर्षांच्या अनुभवावरून मी हे सांगू इच्छितो की वेबिनार झाल्यावर तुम्ही म्हणाल "आम्हाला खरोखरच अनमोल मार्गदर्शन मिळाले."
करा तुमचे नाव रजिस्टर आणि तुम्हाला पहिल्या दहा मिनिटातच त्याची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही.

"चला, डिजिटल युगातल्या मुलांना समजून घेऊ या" मास्टर क्लाससाठी तुमचे नाव रजिस्टर करा.

काही मोजक्याच जागा शिल्लक

LAST 50 SEATS...FILLING FAST...

Logo_i2mji_1800

Privacy Policy - Terms & Conditions  - Earnings-Disclaimer

This site is not a part of the Facebook™️ website or Facebook™️ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™️ in any way. FACEBOOK™️ is a trademark of FACEBOOK™️, Inc.

  As stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools or strategies. We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.

"चला, डिजिटल युगातल्या मुलांना समजून घेऊ या" वेबिनार. All Rights Reserved@2022 | संकल्पना आणि सादरीकरण : चंद्रकांत पागे

⬇️ मास्टरक्लाससाठी जॉईन करा ⬇️

नियमित प्रवेश रु.999/- आज मोफत
( मर्यादित वेळेसाठी विशेष ऑफर)

Your information is safe. We never sell your information to anyone